
Happy Rose Day 2025..!
व्हॅलेंटाईन्स डेच्या आधीचा संपूर्ण एक आठवडा प्रेमाचा आठवडा म्हणून साजरा केला जातो. या आठवड्याला ‘व्हॅलेंटाईन वीक’ असं म्हणतात. या आठवड्याचा पहिला दिवस रोझ डे (Rose Day) या नावाने सेलिब्रेट केला जातो. फेब्रुवारी महिन्याच्या सात तारखेला रोझ डेने व्हॅलेंटाईन्स विकला सुरूवात होते. या दिवशी कोणतीही व्यक्ती आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचं अथवा मैत्रीचं नातं…