
एसटी महामंडळात 29,361 पदांची भरती..!
राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सध्या २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत. विविध संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने अनेक पदे भरली गेलेली नाहीत, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटीचे दैनंदिन प्रशासन, वाहतूक आणि तांत्रिक व्यवस्था यावर परिणाम होत आहे. एसटी महामंडळात एकूण १,२५,८१४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ८६,५६२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत….