
पेरण्यांची घाई नको, कृषी विभागाचा सल्ला..!
मान्सूनने यंदा वेगवान आगमन करत देशात लवकर पदार्पणाचा एक नवा आयाम रचला. मे महिन्यात कोसळलेला पाऊस देखील उच्चांकी नोंद करण्याच्या मार्गावर आहे. मात्र प्रभाव मंदावल्याने मान्सूनची पुढील चाल अळखडणार आहे. पुढील दोन आठवडे राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनची सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद, भवानी पटना, पुरी आणि बालूरघाट भागात…