
उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्याल?…
आपल्या डोळ्यांना प्रखर सूर्यप्रकाश कोरडी हवा आणि आपल्या डोळ्याला जे इन्फेक्शन होतं ते टाळण्यासाठी उन्हाळ्यात डोळ्यांची जास्त काळजी घेणं आवश्यक आहे. आता ती काळजी कशी घ्यायची ते आपण आता बघूया. सूर्यापासून सूर्य किरणांपासून आपल्या डोळ्यांच आपण रक्षण केलं पाहिजे सूर्यकिरणांपासून आपल्या डोळ्यांचे रक्षण करण्याकरता आपण सनग्लासेस वापरले पाहिजेत.डोळे नेत्र नयन किंवा लोचन हे आपले सर्वात…