भारतीय पोस्ट खात्यांना मोठा निर्णय घेऊन पिनकोड ऐवजी आता डीजीपीन पद्धत लागू केले, एखाद्या पत्त्याच्या नेमक्या ठिकाणाचा डीजीपीन उपलब्ध होणार आहे.10 अंकी डीजिपिन मुळे एखादा ठिकाण नेमकं शोधून काढणं सोपं होईल दुर्गम भागात ग्रामीण भागात पत्ता शोधण्यासाठी याचा चांगला उपयोग होईल तसेच आपातकालीन सुविधाना म्हणजे अग्निशिमनमुळे नेमक्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचणे शक्य होईल.
हा डिजीपीन नेमका काय असेल या डीजीपीन बाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया डीजीपी ने भारतातील कोणत्याही ठिकाणाला एक युनिक डिजिटल ओळख मिळते संपूर्ण पत्त्याचा अचूक ठिकाण दर्शवतो पिनकोड आणि डिजीपीन मधला फरक काय तर पिन कोड हा सहा अंकी नंबर आहे जो मोठ्या परिसरांचे शहराचे जिल्ह्याचे आणि गावाची ओळख सांगतो उदाहरणार्थ पिनकोड मुळे कुरिअर तुमच्या परिसरात पोहोचेल मात्र डीजीपीन मुळे कुरिअर थेट तुमच्या दारापर्यंत पोहोचते.
आता पिनकोड हा इतिहासात जमा झालेला आहे आणि डीजीपींनचा जन्म झालेला आहे. टपाल विभागांना नवी डिजीपिन प्रणाली सुरू केलेली आहे. 10 अंकी डीजीपीन आता तुमचं शहर गाव आणि घरचा अचूक पत्ता सांगणार आहे युजरला अधिकृत संकेतस्थळावरून ते मिळवता येणार आहेत आपत्कालीन मदत असो की ऑनलाईन डिलिव्हरी या सेवा अचूक आणि वेगाने मिळाव्यात यासाठी टपाल विभागाने आता दहा अंकी डीजीपीन प्रणाली सुरू केलेली आहे. यामुळे एखाद्या ठिकाणाची अचूक ओळख करता येणारे देशातील प्रत्येक ठिकाणाचा या दहा अंकी पिन मुळे आता अचूक पत्ता मिळणार आहे युजरला इंडिया पोस्ट डॉट गव्हर्मेंट डॉट इन आणि माय डीजीपीन या संकेतस्थळावरून आपला डीजीपी मिळवता येईल नव्या प्रणालीमुळे टपाल विभाग गाव जंगल किंवा समुद्रकिनाऱ्यापर्यंत ही अचूक ठिकाणी पोहोचू शकते ही संकल्पना संपूर्ण देशाच्या क्षेत्राला चार बाय चार मीटर आकारामध्ये राहते.
जाणून घ्या, नेमकं काय बदलणार:
कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान ओळखण्यासाठी डिजीपिनची निर्मिती करण्यात आली असून, नेमकं हे DIGIPIN काय आहे? त्याचे फायदे काय हे जाणून घेऊया.
- DIGIPIN ही एक देशव्यापी, ओपन-सोर्स डिजिटल अॅड्रेसिंग सिस्टम. पोस्ट विभाग, IIT हैदराबाद आणि ISRO अंतर्गत NRSC च्या संयुक्त प्रयत्नाने तयार DIGIPIN संपूर्ण भारतीय भूप्रदेशाचे अंदाजे 4 मीटर बाय 4 मीटर ग्रीडमध्ये विभाजन ही प्रणाली ओपन -सोर्स आहे, म्हणजेच कोणीही ती वापरू शकते.
- अक्षांश आणि रेखांशावर आधारित एक अद्वितीय अल्फान्यूमेरिक कोड तयार करते.
DIGIPIN जुना पत्ता काढून टाकेल का?
नाही. डिजीपिन जुना पत्ता बदलणार नाही. ते फक्त डिजिटल लेयर म्हणून काम करेल.रस्ता, मोहल्ला, घर क्रमांक असे पारंपारिक पत्ते कायम राहणार. ज्यामुळे कोणत्याही ठिकाणाची ओळख अधिक अचूक होईल.परंतु, डिजीपिन त्या ठिकाणाचे योग्य जीपीएस आधारित स्थान प्रदान करेल.
तुमच्या घरासाठी DIGIPIN कसा तयार करायचा?
स्टेप 1 सर्वप्रथम
dac.indiapost.gov.in/mydigipin/home या वेबसाइटवर जावे
स्टेप 2 वेब ब्राउझरला तुमचा लोकेशन अॅक्सेस द्यावा लागेल.
स्टेप 3 DIGIPIN च्या गोपनीयता धोरणाला सहमती द्यावी लागेल.
स्टेप तुम्ही तुमच्या लोकेशनवर क्लिक करताच, तुम्हाला तुमचा युनिक अल्फान्यूमेरिक कोड दिसेल.
DIGIPIN गोपनीयतेवर परिणाम करते का?
अजिबात नाही. DIGIPIN केवळ विशिष्ट भौगोलिक बिंदूचे प्रतिनिधित्व करते. त्या स्थानाशी संबंधित कोणतीही पर्सनल माहिती गोळा करत नाही. त्यामुळे तुमची गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित.
डिजीपिनमुळे आपल्याला काय मदत होणार:
डिजीपीन हे एक आधार सारखं एक आयडी तुमच्या घराला आता देणार आहे, काय आहे डिजीपीन जीपीएस बेस एक डिजिटल ऍड्रेस आहे जसं प्रत्येक भारतीयाला आधार कार्ड द्वारे युनिक ओळख मिळते तसेच आता तुमच्या घरालाही एक युनिक आयडी मिळणार आहे तर डिजिटल ऍड्रेस कोड च्या माध्यमातून द्वारे हे एक पोस्ट खात्याने अलीकडेच एक अभिनव उपक्रम म्हणून बीजेपी सुरू केली आहे जो पारंपारिक पिन कोड च्या मर्यादांना पार करतो आणि कोणत्याही ठिकाणी अचूक जीपीएस आधारित लोकेशन पुरवते डिजीपीन म्हणजे डिजिटल पिन जो दहा अंकी अल्फा न्यूमरिक कोड असतो आणि प्रत्येक घर दुकान इमारत आणि स्थानाला युनिक डिजिटल ओळख देतो पारंपरिक पिन कोड द्वारे जिथे संपूर्ण क्षेत्राचा एक समान कोड देतो तिथे डिजीपीन एक एका चार बाय चार मीटरच्या अशुक्षेत्राची खास लोकेशन आयडेंटिफिकेशन प्रदान करतो हे पूर्णपणे जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित असून उदाहरणार्थ ग्रामीण भागात किंवा अशा परिसरात जिथे रस्त्यांची नावे घर क्रमांक घालल्या स्पष्ट नाहीत तिथे पार्सल पोचवणं डिलिव्हरी एजंटला अडचणी येतात डीजीपीनमुळे आता त्या अडचणी दूर होणार आहेत.
तुम्ही डीजीपीन तयार करून तो कोड डिलिव्हरी साठी शेअर करू शकता जेणेकरून एक एजंट तेथे तुमच्या या नव्या प्रणालीमुळे ई-कॉमर्स कंपन्यांसाठी देखील डिलिव्हरी सुलभ होणार आहेत अशा ठिकाणी जिथे आज पर्यंत पत्ते पूर्ण आणि स्पष्ट नव्हते तिथे डीजीपींमुळे आधारित प्रणाली अचूक डेटाचा अभ्यास करून ते जसे की कोणत्याही भागात डिलिव्हरी अयशस्वी होते कोणत्या ठिकाणी वारंवार अडचणी येतात सध्या डिजिटिंग काही भागात पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू केला गेला आहे मात्र भविष्यात या सुविधेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाण्याची शक्यता आहे एक कॉमर्स कंपन्या भविष्यात कदाचित ग्राहकांकडून चेकआउट दरम्यान डिजीपीन मागू शकतात म्हणजे पूर्ण पत्ता टाकण्याची गरजच नाही फक्त एक कोड आणि योग्य वेळ योग्य ठिकाणी डिजीपीन जनरेट करणे खूप सोपी आहे तुम्ही या दिलेल्या वेबसाईट वरती जाऊन तुमच्या लोकेशन ॲक्सेस करून सहज दहा अंकी डिजिटल तयार करून तो कोड तुम्ही कॉपी करून कोणालाही शेअर करू शकता.
कुठल्याही ठिकाणाचा डिजीपिन कसा शोधावा:
तुमचा डीजीपीन तपासण्यासाठी तुम्हाला इंडिया पोस्टच्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल, तुम्ही या व्हिडिओ पोस्ट ऑफिसची लिंक पाहू शकता आणि दुसरे म्हणजे येथे एक नवीन पर्याय आला आहे, नो यू आर डीजीपी, पहिल्यांदाच तुम्ही येथून तुमचे लोकेशन अॅक्सेस करू शकाल, ते तुमचे लोकेशन अॅक्सेस करण्याची परवानगी मागतील, तुम्हाला जे काही लोकेशन पहायचे आहे, ते तुम्ही येथे पाहू शकता, जर तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणाचे डीजीपीन पहायचे असेल, तर तुम्ही त्यावर क्लिक केल्यास, अशा प्रकारे त्याचा डीजीपीन तुमच्या समोर दिसेल, तुम्ही इच्छित असल्यास तो तयार करू शकता, यासाठी तुम्ही येथे एक क्यूआर कोड तयार कराल, नंतर येथे एक क्यूआर कोड तयार होईल, तो कॉपी करण्यासाठी, जर तुम्ही तो येथे कॉपी केला तर तुमचा डीजीपीन नेहा वर दिसेल आणि तुम्ही ते करू शकता, अशा प्रकारे जर कोणी छतावर क्लिक केले तर तुमचा डीजीपीन त्याच्या समोर दिसेल, येथून कोणीही ते गुगल मॅपमध्ये उघडू शकतो, जर तुम्ही ओपन इन गुगल मॅपवर क्लिक केले तर अशा प्रकारे ते गुगल मॅपमध्ये उघडेल, दिशा वर क्लिक करून, तुम्ही थेट ऑफिस लोकेशनवर जाल. तुम्ही तुमचे अचूक लोकेशन शोधण्यासाठी याचा वापर करू शकता. कोणीतरी तुमच्या अचूक स्थानावर पोहोचू शकते. इंडिया पोस्टच्या कोणत्याही पृष्ठावर, तुम्हाला स्थान शोधण्याचा पर्याय देखील देण्यात आला आहे. जर तुम्ही यावर क्लिक केले तर, तुम्ही एखाद्याचे डीजीपीन नेहा एंटर केले तर त्याचे अचूक स्थान तुम्हाला दिसेल. तुम्ही पिन पाहू शकता आणि येथून ते कार्यालयात देखील शेअर करू शकता. भविष्यात, आधार कार्ड, परवाना, पासपोर्ट यासारखे सर्व पत्त्याचे पुरावे पिन कोडसह प्रदर्शित केले जातील, ज्यामुळे तुमचे स्थान शोधणे खूप सोपे होईल.