भारताच्या पोस्ट ऑफिसमध्ये इन्हेस्ट करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारच्या स्कीम्स मिळतात परंतु जेव्हाही आपण गुंतवणूक करतो तेव्हा आपलं फक्त एकच गोल असतं आपण अशा स्कीममध्ये इन्हेस्ट करायचं जिथून आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स मिळतील आणि आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळू शकतील जर त्या स्कीमचा इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज दर 9.75% इतका व्याज दर मिळू शकतो.
किती व्याजदर आणि तो कश्या पद्धतीने असेल:
होय पोस्ट ऑफिसची अशी एक स्कीम ज्यामध्ये तुम्ही 9.75%चा व्याज दरासोबतच एक चांगला रिटर्न पण कमवू शकता. आजच्या तारखेला पोस्ट ऑफिसची अशी एक स्कीम आहे जी आपल्याला सर्वात जास्त व्याज देते ती आहे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम आणि त्याचा व्याज दर आहे 8.92% टक्के इतका. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय कराव लागेल पहिली गोष्ट जी करावी लागेल ती म्हणजे तुम्हाला सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये तुमचे पैसे गुंतवावे लागतील. तर चला आता लगेच डिटेलमध्ये जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम बद्दल जर मी सुरुवात केली व्याजदरापासून तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम ही पोस्ट ऑफिसची सर्वाधिक व्याज व्याजदर देणारी स्कीम आहे ज्याचा व्याज दर आहे 8.12% दोन टक्के आणि या इंटरेस्ट रेटची कंपाउंडिंग होते क्वार्टरली आणि मी या लॉकिंग पिरियड बद्दल बोलायचे म्हटले तर याचा लॉकिंग पिरियड आहे पाच वर्ष आणि जर तुम्ही पाच वर्षानंतर या स्कीमला एक्सटेंड करणार असाल तर तुम्ही पुढच्या तीन वर्षासाठी या स्कीमला एक्सटेंड करू शकता आणि फक्त एकदाच नाही जर तुम्हाला वाटलं तर तीन वर्षानंतर अजून पुन्हा तीन वर्षासाठी तुम्ही एक्सटेंड करू शकता आणि या
- स्कीम मधील मिनिमम आणि मॅक्सिमम इन्हेस्टमेंट लिमिट बद्दल बोलायचे झाले तर जी मिनिमम इन्हेस्टमेंट लिमिट आहे ती आहे एक 10000 रुपये आणि जी मॅक्सिमम इन्हेस्टमेंट ची लिमिट आहे ती आहे 30 लाख रुपये आहे.
स्कीमच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल थोडक्यात :
बोलायचे झाले तर या स्कीममध्ये त्याच व्यक्ती इन्हेस्टमेंट करू शकतात ज्यांचे वय 60 वर्ष किंवा त्याहून जास्त आहे म्हणजेच सीनियर सिटीजन हेच या स्कीममध्ये इन्हेस्ट करू शकतात मात्र तर काही कंडिशन्स ही आहेतच जर तुम्ही रिटायर्ड डिफेन्स पर्सन किंवा आर्मी पर्सन असाल आणि जर तुमचं वय 50 वर्ष असेल तर तुम्ही या स्कीममध्ये देखील गुंतवणूक करू शकता आणि जर तुम्ही रिटायर्ड सिव्हििलियन असाल आणि तुमचं वय 55 वर्ष असेल तर तुम्ही या स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता.
या स्कीममध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा बेसिक क्रायटेरिया काय आहे:
तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही एनआरआय म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन असाल तर तुम्ही या स्कीममध्ये इन्हेस्ट करू शकत नाही. आता या स्कीमच्या टॅक्स बेनिफिट बद्दल बोलायचे झाले तर या स्कीममध्ये गुंतवणूक करून तुम्हाला एटीसी च्या अंडर 1 लाख 50 हजार रुपयापर्यंत टॅक्समध्ये सवलत मिळेल. या स्कीममध्ये तुम्ही जे काही व्याज कमावला असेल त्यावरती टॅक्स लागतो आणि तुम्हाला असं वाटत असेल की पोस्ट ऑफिस तुमचा कोणताही टीडीएस वगैरे कट करू नये जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही टॅक्स फाईल करत नसाल कारण तुम्ही कोणत्याहीटॅक्स ब्रॅकेट येत नसाल तर तुम्हाला काय कराव लागेल फॉर्म पण 15 एच भरून पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन डिपॉझिट करावा लागेल तर असं केल्यामुळे पोस्ट ऑफिस तुमचा कोणताही टीडीएस कट करणार नाही. तसेच स्कीमच्या प्रीमॅचुअर विथड्रॉल बद्दल बोलायचे झाल्यास तुम्ही अवश्य प्रीमॅचुअर विड्रॉल करू शकता परंतु एक वर्षानंतर आणि हा पेनाल्टी मात्र तुम्हाला लागत असतो.
जर तुम्ही प्रीमॅच्युअर विथड्रॉल केलात तर ती पेनाल्टी किती असणार आहे? जर तुम्ही एक ते दोन वर्षाच्या आत प्रीमॅच्युअर विथड्रॉल करत असाल तर जमा झालेल्या पैशावरती 1.5% डिडक्ट होऊन तुम्हाला बाकी पैसे दिले जातात आणि जर तुम्ही दोन वर्षानंतर प्रीमॅचुअर क्लोजर केलात तर जमा असलेल्या पैशातील एक टक्के डिडक्ट होऊन तुम्हाला बाकी पैसे दिले जातात.
जसं की मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये 9.75% याप्रमाणे प्रतिवर्षी व्याजाचा फायदा घेणार असाल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय कराव लागेल तर सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये तुमचे पैसे तुम्हाला गुंतवावे लागतील आणि इथपर्यंत मी डिटेल मध्ये सीनियर सिटीजन सेविंग स्कीम बद्दल बोलत आलो आहे.
आता दुसरी स्टेप बघूया आफ्टर यू इन्वेस्ट इन सीनियर सिटीजन सेविंग स्कीम:
जी दुसरी स्टेप आहे ती तुम्हाला करायची आहे 9.75% व्याज दराची त्याचा फायदा उठवण्यासाठी तुम्हाला या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये तीन महिन्यातून एकदा जे व्याज मिळते म्हणजे जो इंटरेस्ट रेट मिळतोय ते तुम्ही खर्च न करता आरडी म्हणजे रेकरिंग डिपॉझिट मध्ये तुम्ही ते इन्हेस्ट करा आणि आरडी म्हणजे पोस्ट ऑफिसच्या रेकरिरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये 6.7% इतका व्याज दर मिळतोय.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मधला पैसा तुम्ही प्रत्येक महिन्याला आरडी स्कीम मध्ये डिपॉझिट केल्यास तुम्हाला जो इफेक्टिव्ह व्याजदर मिळेल ही ट्रिक वापरून तुम्ही 9.75% टक्क्यापर्यंत व्याज मिळवू शकता आणि मी तुम्हाला हे असंच बोलत नाहीये आता मी तुम्हाला उदाहरण देऊन समजावून समजावणार आहे की ही ट्रिक कशी काम करते आणि तुम्ही कशाप्रकारे या ट्रिकचा भरपूर फायदा घेऊन जास्तीत जास्त रिटर्न्स कमावू शकता तर आपण उदाहरणाद्वारे हे मानलं की तुम्ही पोस्ट ऑफिसच्या सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मध्ये 10 लाख रुपये गुंतवत असाल तर तो 8.2%च्या दोन टक्क्याच्या व्याजानुसार पाच वर्षांमध्ये जे तुमचं व्याज होईल ते किती असणार आहे किंवा तुम्ही गुंतवणाती किती असणार आहे ५ लाख १० हजार रुपये तर जसं की मी सांगितल्याप्रमाणे सीनियर सिटीजन सेविंग स्कीम जी तुम्हाला तीन महिन्यातून एकदा व्याज देत असते त्याला तुम्ही खर्च न करता जर आरडी मध्ये गुंतवलात ज्याच तुम्हाला 6.7% टके इतक व्याज मिळते तर यातून तुमचा किती रुपयाचा फायदा होईल तर 77628 रुपये इतका फायदा तुमचा होणार आहे तर तुम्ही या दोन्ही संख्येला कमपेअर केलात तर यातून तुम्हाला 4 लाख १० हजार रुपये जे की सीनियर सिटीजन सेविंग स्कीम मधून मिळत आहेत आणि 77628 रुपये जे की तुम्हाला मिळत आहेत आरडी म्हणजे आरडी मध्ये इन्वेस्ट करून तर जो इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट बनतो तो आहे 9.75% आहे ना गमतीशीर गोष्ट कशी एक छोटीशी ट्रिक आपण अप्लाय करून तुमच्या रिटर्न्सना एवढा जास्ती बनवला कारण 9.75%चा आपल्याला इफेक्टिव् इंटरेस्ट रेट मिळत आहे. तर आजच्या तारखेला हा अतिशय चांगला व्याजदर आहे स्पेशली जेव्हा आता आरबीआयने रेपो रेट अगोदरच कट केला आहे आणि बँक सुद्धा बँकेचा जो फिक्स डिपॉझिटचा जो व्याजदर आहे तो वारंवार कमी करत चालली आहे.