प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना काय आहे आणि कशाप्रकारे तुम्ही यामध्ये खाते ओपन करू शकता ते आपण बघूया महत्त्वाचं म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत कोणत्याही कारणामुळे झालेल्या मृत्यूसाठी हा विमा संरक्षण दिले जाते. त्यानंतर ही योजना एक वर्षाची विमा संरक्षण असून म्हणजे फक्त एक वर्षासाठी विमा संरक्षण योजना आहे आणि दरवर्षी याचा रिन्यूअल देखील करता येतात त्यानंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना एक तर पोस्ट ऑफिस द्वारे काढले जाते किंवा जीवन ज्योती विमा कंपन्या असतात त्यांच्यामार्फत देखील तुम्हीही योजना काढू शकता त्यानंतर बँक ऑफ पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे जर खाते असेल आणि तुमचं वय जर 18 ते 50 वर्षांमध्ये असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात. आणि या योजनेचा जो कालावधी आहे तो एक जून ते 31 मे पर्यंत असणार आहे, म्हणजे फक्त एक वर्षाचा हा कालावधी असणार आहे एक जूनला तुम्ही रिन्यूअल करू शकता आणि 31 मे ला तुम्ही नवीन काढू शकणार आहात.
जीवन ज्योति बीमा योजना हि भारत सरकारकडून चालू केलेली विमा योजना आहे या योजनेची सुरुवात 2015 मध्ये झाली यामध्ये एका वर्षासाठी जीवन विमा कव्हर भेटते. एका वर्षानंतर पुन्हा नूतनीकरण करता येते. एलआयसी व इतर विमा कंपन्यांकडून ही योजना आपल्याला बँकेच्या मार्फत ऑफर केले जाते आपलं जे आपण बँकेमध्ये खात असेल आपल्याला ही सुविधा बघायला मिळते. तुमचं वय जर 18 ते 50 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक ज्याचे योजनेमध्ये सहभागी असलेल्या बँकेत अथवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते आहे ते या योजनेअंतर्गत जीवन विमा खरेदी करू शकतात.
थोडक्यात सहभागी बँकांचे किंवा पोस्ट ऑफिसचे सर्व वैयक्तिक खातेदार जर एखाद्या व्यक्तीचे वेगवेगळे बँकेत तसेच पोस्टात एकापेक्षा जास्त खाते असतील तर त्याला कुठल्याही एका बँकेच्या किंवा पोस्टाच्या एका खात्यातूनच योजनेचा लाभ घेता येईल योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये केवायसी करण्याकरिता आधार कार्ड आवश्यक असेल मित्रांनो जसे मी या आधी सांगितले की योजनेअंतर्गत फक्त एका वर्षासाठीच विमा संरक्षण असणार आहे पहिल्यांदा सहभागी होणार असाल तर दरवर्षी 31 मे रोजी विहित नमुन्यातील फॉर्म तुम्हाला बँकेत अथवा पोस्टात भरून द्यावा लागेल ज्यामुळे तुमच्या खात्यातून प्रीमियमचे 436 रुपये कापून घेतले जातील आणि एक जून पासून पुढच्या वर्षीच्या 31 मे पर्यंत विमा संरक्षण तुम्हाला मिळेल
फायदे:
त्यानंतर याचे फायदे काय काय आहे तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचे फायदे काय आहेत ते आपण बघूया तर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या सदस्यांना दोन लाखांपर्यंत एक वर्षाचे टर्म लाइफ कव्हर मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही कारणामुळे जो त्या खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याला पूर्ण कवर देखील दिली जाते तुम्हाला यामध्ये दरवर्षी 436 रुपये इतके प्रेमियम भरावा लागतो आणि हा प्रीमियम तुमच्या एकदा बँक खातेतून किंवा पोस्ट खात्यातून डायरेक्ट वजा केला जातो.
योजनेची पात्रता:
त्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची पात्रता काय आहे पहिली पात्रता आहे की अर्जदाराचे वय हे 18 ते 50 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्जदाराचे पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये खाते असणे देखील आवश्यक आहे बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खात असणं आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे:
आता त्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी कागदपत्रे कोणते लागणार आहेत.
- आधार कार्ड
- व्यवस्थित भरलेला फॉर्म
- बँक अकाउंट डिटेल्स
- इतर महत्वाचे कागदपत्र
अर्जप्रक्रिया:
ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. ऑनलाइन आणि ऑफलाइन पण ज्याचे अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती बघूया तर…

ऑफलाइन कसा अर्ज करता येणार तुम्हाला ते बघूया तर सर्वात पहिले http://www.jansuraksha.gov.in ही जी लिंक दिसते तुम्हाला या लिंक वर तुम्हाला क्लिक करायचंय.
- http://www.jansuraksha.gov.in लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला फॉर्म दिसेल हा फॉर्म तुम्हाला प्रिंट आऊट करून घ्यायचा आहे.
- हा फॉर्म सर्व तुम्हाला भरून घ्यायचा आहे.
- फॉर्ममध्ये ते पण अकाउंट ओपन करणार आहे तर अकाउंट होल्डर च नाव तुमच्या वडिलांचे किंवा तुमच्या मिस्टरांचा नाव
- तुमचा पूर्ण पत्ता
- त्यानंतर तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता.
- तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतात.
- नंतर नेम ऑफ स्टेट ( राज्य )
- तुमचा पिन कोड
- त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर
- बँक किंवा पोस्ट ऑफिस चा जो पण अकाउंट नंबर असेल तो टाकायचा आहे
- त्यानंतर आयएफएससी कोड
- यानंतर तुम्हाला केवायसी डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. मग केवायसी आयडी नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे.
- तुमचा पॅन कार्ड नंबर तुम्हाला येथे द्यायचा आहे.
- त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे द्यायचा आहे.
- तुमची जी जन्मतारीख आहे ती इथे तुम्हाला द्यायची आहे.
- त्यानंतर तुमचा ईमेल ऍड्रेस इथे तुम्हाला द्यायचे आहेत.
- त्यानंतर तुमच्या नॉमिनीचा पूर्ण नाव आणि नोंदणीचा पूर्ण पत्ता तुम्हाला इथे द्यायचा आहे.
- त्यानंतर नॉमिनीची जन्मतारीख द्यायची आहे.
- आणि त्या नॉमिनी ( वारसदार ) सोबत तुमचं काय नात आहे ते इथे लिहून द्यायचा आहे.
- त्यानंतर नेम अँड ऍड्रेस ऑफ गार्डियन तुमचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल तर त्यामध्ये तुमच्या पालकांचे नाव आणि ऍड्रेस इथे द्यायचा आहे. व त्याबरोबर तुमचं गार्डियम म्हणजे तुमचे आई-वडील असतील किंवा तुमचे काका काकू असतील त्यांच्यासोबत तुमचं काय नात आहे ते इथे द्यायचे.
- त्यानंतर तुम्ही कोणाला नॉमिनी लावला आहे त्याचा मोबाईल नंबर इथे द्यायचा.
- त्यानंतर तुमची जी गार्डियन आहे त्यांचा मोबाईल नंबर इथे द्यायचा आहे.
- त्यानंतर नॉमिनीचा ईमेल आयडी इथे द्यायचा आहे.
- आणि ईमेल आयडी ऑफ गार्डन तुम्ही जे पण गार्डियन लावले आहे त्यांचा ई-मेल आयडी इथे तुम्हाला द्यायचा आहे.
- तुम्ही सर्व माहिती जी भरलेली आहे ती बरोबर आहे आणि केवायसी तुम्हाला इथे लावून इथे तुम्ही तारीख टाकून तुमची सही करून बँक किंवा ऑफिस जे पण असेल त्यांचा स्टॅम्प घेऊन तुम्हाला हा फॉर्म ऑफलाइन पूर्ण भरून यासोबत कागदपत्र भरून तुम्हाला सबमिट करायचा आहे.
जसे की इथे सांगितले आहे हा अर्ज व्यवस्थित रित्या भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि बँक किंवा पोस्ट ऑफिसचा अधिकाऱ्यांकडे सबमिट करा अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला पोचपावती म्हणजे एक्सप्लिप मिळते ती पावती किंवा तिची स्लिप दिली आहे त्यालाच विमा प्रमाणपत्र देखील म्हणतात.
आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे तर बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा उपयोग करून किंवा मोबाईल वरून देखील तुम्ही हा अर्ज करू शकता.
प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला उशीर झाला तर…
समजा काही कारणास्तव आणि प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला उशीर झाला तर प्रो-राटा बेसिसवर प्रीमियम भरून सुद्धा योजनेमध्ये तुम्हाला पुन्हा सहभागी होता येईल. जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यामध्ये योजनेत सहभागी होण्याकरिता तुम्हाला पूर्ण 436 रुपये वार्षिक प्रीमियम भरावा लागेल त्यानंतर म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर मध्ये 342 दोन रुपये, डिसेंबर, जानेवारी,फेब्रुवारी साठी 228 रुपये आणि मार्च, एप्रिल, मे मध्ये 114 रुपये प्रीमियम तुम्हाला भरावा लागणार आहे या उशिरा भरल्या जाणाऱ्या आणि कमी प्रीमियम नुसारच त्या वरच्या करिता प्रॉस्पेक्टिव्ह कव्हर म्हणजे संभाव्य विमाचे रक्कम ठरवली जाईल त्याच प्रकारे जर काही कारणामुळे तुम्हाला एखाद्या वर्षी प्रीमियम भरता नाही आला तर तुम्ही योजनेतून एक्झिट होतात परंतु त्या पुढच्या वर्षीचा प्रीमियम भरून योजनेमध्ये तुम्हाला पुन्हा सहभागी होत आहे ते समजा 2016-17 या वर्षासाठी 436 रुपये भरून विमा तुम्ही काढलं परंतु 2017-18 वर्षासाठी प्रीमियम भरला नाही, तर तुम्ही योजनेतून बाहेर पडतात 2018-19 साठी पुन्हा पैसे भरून योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळू शकतात.