पुण्यात भाजपच्या नेत्याकडून महिला पोलिस इन्स्पेक्टरचा विनयभंग..!

महत्वपूर्ण लेख/ बातमी आपल्या प्रियजनांना पाठवा..👇

 पुण्यातील महिला पोलीस विनयभंग प्रकरण आणि याप्रकारणी संबंधित घटनेचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे. भाजपा आमदार हेमंत रासण समोरच हा सगळा प्रकार घडल्याच म्हटलं जातय. पुण्यातील भाजप पदाधिकारी प्रमोद कोंढरेला आता अटक करण्यात आलेली आहे. महिला पोलीस अधिकारी विनयभंगा प्रकरणी अटक करण्यात आली आहे. कोंढरे हा विश्रामबाग वाडा विभागाचा भाजपाचा अध्यक्ष आहे प्रमोद कोंढरेला विश्रामबाग पोलिसांकडून आता अटक करण्यात आली आहे. महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच विनयभंगाच हे प्रकरण आणि या प्रकरणी आता लोकशाही मराठीच्या हाती संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आलेला आहे. भाजपा आमदार हेमंत रासने समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे. पुण्यातील भाजपा पदाधिकारी प्रमोद कोंढरेला अटक करण्यात आलेली आहे याप्रकरणी महिला पोलीस अधिकारी विनयभंगा प्रकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. सुरुवातीला फरासखाना पोलिस ठाण्यात या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली होती.  अत्यंत संतापजनक अशी ही गोष्ट आहे आणि तितकीच दुर्दैवी सुद्धा गोष्ट आहे की हा जो पदाधिकारी आहे तो भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी होता. तात्काळ त्या पदा पदाधिकाऱ्याला पदमुक्त केल्याची माहिती मिळाली त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक सुद्धा करण्यात आली आहे.

  एवढ्यातच थांबणार हे प्रकरण थांबणार नाही. त्याच्यावरच त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी याच्यासाठी पाठपुरावा करणार आहे भारतीय जनता पार्टी संविधान कायदा आणि महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महिलांच्या सोबत अशा पद्धतीने वागणारा मग तो पक्षाचा का असेना त्याला कधीही माफ केलं जाणार नाही हेच पक्षाच धोरण आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे तितकीच संतापजनक आहे जरी तो पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचा असला तरी सुद्धा त्याच्यावरती पक्षाने तात्काळ कारवाई केलेली आहे. आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना अजिबात खपवून घेणार नाही. ही सगळी घटना जी घडलेली आहे ती भाजपा आमदार हेमंत रासण समोरच हा सगळा प्रकार घडलेला आहे. एखाद्या व्यक्तीचा हा धीर इतका चेपला जातोय की अशी कृत्य केली जात आहेत. वर्दीतल्या महिला पोलीस अधिकाऱ्याशी अशी ही कृत्य केली जात आहेत. सगळ्या प्रकरणी कोंढरेला अटक करण्यात आलेली आहे. हे प्रकरण पूर्ण धसा निघण्याच्या दृष्टीने पाठपुरावा केला जाईल आणि कारवाई तर निश्चितच होईल काय माहिती आहे की ‘घटना घडून गेल्यावरच सुचलेल शहानपण काही कामाचं नाहीये’ मुळात हे अशा सगळ्या प्रवृत्तीचे लोक भाजपामध्येच का असतात. हे जास्त वाईट आहे भाजपा आपल्या पदाधिकाऱ्यांना शिस्तीत ठेवू शकत नाही. का विशेष ही सगळी घटना घडत असताना भाजपाचे वरिष्ठ नेते तिथे होते त्यांच्या समोर हा सगळा प्रकार झालेला हेमंत रासण सारखे नेते तिकडे होते. त्यांच्या समोर हा प्रकार घडला.

प्रकरण केव्हा घडले?

सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपचे नेते शनिवार वाड्याजवळ जमले होते. त्यानंतर भाजपचे कसबा पेठेचे आमदार हेमंत रासने हे कार्यकर्त्यांना आणि बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना एका दुकानात चहा पिण्यासाठी घेऊन गेले. त्यावेळी प्रमोद कोढरे यांनी गर्दीचा फायदा घेऊन महिला वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा विनयभंग केला प्रमोद कोंढरे यांनी एक पत्रक काढून आरोप फेटाळले आणि गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचा दावाही केला कोंढरे यांच्यावरती या आधी सुद्धा विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे

गडकरी साहेबांच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आणि विशेष म्हणजे एखादी सामान्य महिला नाही तर युनिफॉर्म मध्ये असणाऱ्या पोलीस ऑफिसर महिलेच्या सोबत सगळं घडलं जर या देशामध्ये भाजपच्या सरकार मध्ये अशा पद्धतीने हे लिंगपिसाट लोक भरलेले असतील तर अशा लोकांना नुसत बोलून चालेल भाजपाचेच वारंवार लोक असतात ही गोष्ट अधुरेखित करायला का बर या लोकांना भीती वाटते की लाज वाटते त्यामुळे ह्या ज्या सो कॉल्ड जे काही तुम्ही नाव वगैरे घेता हे नंतर कंठ फुटून काही उपयोग नाही तेही गुन्हा दाखल झाल्यानंतर व्यक्त व्हायचं का

 नाही ते ठरवतात अगदी गुन्हा दाखल होण्याच्या आधी तर यांची सार सराव करायची तयारी असते पण भला हो त्या महिला पत्रकारचा जिने ते सीसीटीव्ही फुटेज काढलं. काय म्हणाव या सगळ्या प्रकाराला वर्दीतली महिला सुद्धा सुरक्षित आहे की नाही हा सवाल आता उपस्थित होतोय भाजपच्या पक्षातला सहा पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस महिलेचा विनयभंग केल्याच हे सगळा प्रकरण अतिशय संतापजनक चीड आणणारा हा

 सगळा प्रकार आहे घडलेली घटना ही अत्यंत संतापजनक आहे यामध्ये संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे गुन्हा देखील नोंद झालेला आहे. सार्वजनिक ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी असलेल्या या खाकी वर्दीच्या संदर्भात असं वागणं हे अत्यंतच चुकीच आहे. याचा जाहीर निषेध करते आणि यामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर तर कारवाई होईलच पण अशा घटना या घडू नयेत यासाठी खऱ्या अर्थानं ही पोलीस यंत्रणा आपल्यासाठी आपल्या सुरक्षितेसाठी काम करत असताना इतक धाडस या व्यक्तीनी केलेला आहे. ह त्याचा मी निषेध व्यक्त करते त्यांच्यावरती गुन्हा नोंद झालेला आहे कारवाई देखील हीकठोर रीत्या होईल.

वर्दीतली महिला सुरक्षित नाही तर सामान्य मुलींचं काय?

महाराष्ट्रात वर्दीतली महिला सुरक्षित नाही तर सामान्य मुलींचं काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि सर्व महिलांमध्ये एक प्रकारच भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा भाजप च्या कार्यकर्त्यंच अस मत आहे की हा जो काही गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये समाजामध्ये अनेक अशी लोक आहेत की त्यांना त्यांची मर्यादा कळत नाही ते विकृत आहेत आता हा समाजातली महिला असो नाही तर वर्दीतली महिला असो.

 पाहिजे होतं ती लेडी ऑफिसर आहे दोन हात मागं थांब तुझे नेते आलेत म्हणून तू काय त्या वर्दीतल्या बाईच्या डोक्यावर जाऊन नाही बसणार आहेस परंतु प्रशासनाचं कारण का इतर वेळी विरोधक म्हणतात की भाजपची लोक असतील तर त्यांना सूट दिली जाते माफी दिली जाते वॉशिंग मशीन मधन काढलं जातं याच्यामध्ये भाजपचा पदाधिकारी चुकलाय त्याच्यावर थेट गुन्हा दाखल केलाय तो भाजपचा असो नाही तो कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो प्रत्येक व्यक्तीने नियमात आणि व्यवस्थित राहणं गरजेचं आहे त्यांनी जर त्याच्यात बेकायदेशीर कृत्य गुन्हा

 केला तर तो सरकारचा जरी भाग असला तरी त्याला सोडणार नाही हे महायुतीने दाखवून दिल दिलेला आहे. आणि राहिला विषय तुम्ही म्हणताय महिला सुरक्षित आहेत का नाही तर महिला सुरक्षित आहेत परंतु या अशा काही लोकांमुळे म्हणजे जो भाजपचा कार्यकर्ता दिसतोय त्याच्यामध्ये त्याला लाज वाटली पाहिजे तू अधिकाऱ्यांपासून लांब थांब ना ती लेडी महिला आहे जरी ती तिच्यावर वर्दी असली तरी तुझ्या काही गोष्टी ज्या पाळायच्या आहेत माणूस म्हणून त्या पाळल्या पाहिजे होत्या त्या त्यांनी पाळल्या नाही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. 

आमदार भाजप हेमंत रासने यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडला:

आमदार भाजप हेमंत रासने यांच्या समोरच हा सगळा प्रकार घडतोय आता मात्र कारवाई केली जाती आहे कोंढरेवर अटक केली जाती याच्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या एका डॉक्टर अधिकाऱ्याला अशाच पद्धतीने वागणूक दिल्यामुळे त्या एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला आणि काल प्रमोद कोंडे नावाच्या एका कार्यकर्त्यावर झाला तर आपण ह्या जनतेची बांधिलकी हे डोळ्यासमोर ठेवून हे राजमाता जिजामाताच पुण आहे सावित्रीबाई फुलेंच पुण आहे आणि ह्या पुण्यामध्ये जर कार्यकर्ता अशा पद्धतीने वागत असेल आणि आजूबाजूला लोकप्रतिनिधी असताना असे जर प्रकार घडत असतील अत्यंत चुकीच आहे त्याच वेळेला त्या कार्यकर्त्याला संबंधित नेत्यांनी दापलं पाहिजे नव्हतं किंवा त्याला सूचना दिली नव्हती की अशा पद्धतीची वागणूक बरोबर नाही पण ही सगळी सत्तेची जर मस्ती जर डोक्यात गेली असेल तर लोक ही सत्तेतली मस्ती उतरवतील ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलाय.

अनेक लोकांच प्रेशर असेल पण त्यांनी न डगमगता त्याच्यावर गुन्हा दाखल केला म्हणून त्या अधिकाऱ्यांचही कौतुक करावं लागेल कारण कार्यकर्त्यावर बऱ्यापैकी गुन्हे दाखल होत नाही काही चुका केल्या तरी पण हा समज जाईन की शासनामध्ये सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जिवंत माणसं काम करतात असे कालच चिन्ह आहे अगदी अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय स्त्रीचा सन्मान हा महाराष्ट्राचा सर्वोपरी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जवळचा नातेवाईक असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्याला शिक्षा देण्याची पद्धत होती तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता हे महत्त्वाचं नाही तो जर चुकीचं कृत्य करत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कार्यवाही करणे संविधानाच्या चौकटीमध्ये त्याला शिक्षा देणे हे अपेक्षित आहे. आणि या दृष्टीने जसं पोलिसांकडे कंप्लेंट वेगळी असेल तर त्यांनी ती चौकशी ठेवली असावी कदाचित चौकशी केल्यानंतर त्यांच्यामध्ये काही तथ्य असेल म्हणून त्यांनी गुन्हा दाखल केला आणि अटक केली त्यामुळे उशिरा सुचलेल शहानपण असं म्हणणं योग्य नाही आजही राज्यामध्ये भाजप आणि महायुतीच्या सरकारमध्ये आपला किंवा दुसऱ्याचा परका असा भाव नसून कायद्याच्या समोर जो कोणी चुकेल त्याला क्षमा नाही तर शिक्षा दिली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *