यंदा शुक्रवारी 25 जुलै 2025 पासून श्रावण महिना सुरू होतोय. या श्रावण महिन्यात कुठल्या गोष्टी अशा आहेत त्यामुळे घरातल्यांची प्रगती होते, त्याचबरोबर घरात सुख, समृद्धी येते सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्याआधी देव शयनी एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला भगवान श्रीहरी विष्णू योगनिद्रेत जातात आणि त्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालन याची जबाबदारी महादेव वर असते अशी मान्यता आहे. त्यामुळेच तर या काळात महादेवाची उपासना केली जाते नामस्मरण करण्यावर भर दिला जातो श्रावण हा महादेवाचा पूजन नामस्मरण आणि उपासना करण्यासाठीचा सर्वोत्तम महिना मानला गेला.
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहे मात्र यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे विशेषता श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत यांचे तात्काळ मिळते असे म्हणतात भगवान शिव आणि माता-पार्वती यांचे एकत्र पूजा केल्याने सौभाग्यला आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असल्याचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती श्रीदेवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते असे सांगितले जाते श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या विषयक रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिवप्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते देवांचे देव महादेवाला समर्पित असलेला श्रावण मासआरंभ झाला अधिक मासाच्या समाप्तीनंतर श्रावणारंभ झाला.
रुद्राभिषेकाचे महत्त्व:
रुद्राभिषेक हा भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी एक अतिशय प्रभावी आणि शुभ विधी आहे. श्रावण महिन्यात तो केल्याने विशेष पुण्य मिळते.
- नकारात्मक उर्जेचा नाश
- मानसिक शांती आणि स्थिरता
- इच्छा पूर्ण होणे.
- रोग आणि अडथळ्यांपासून मुक्तता
- जीवनात सकारात्मकता आणि यश
रुद्राभिषेकाचे सर्वोत्तम दिवस
- श्रावण महिन्यातील सोमवारी रुद्राभिषेक करणे खूप शुभ मानले जाते.
- याशिवाय, श्रावण अमावस्या, श्रावण पौर्णिमा आणि प्रदोष व्रताच्या दिवशी रुद्राभिषेक करणे देखील खूप फलदायी आहे.

रुद्राभिषेक पद्धत:
- सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला
- शिवलिंगाला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान करावे
- पंचामृताने अभिषेक करावा (दूध, दही, तूप, मध, साखर)
- बिल्वपत्र, धतुरा, आक, फुले अर्पण करा
- रुद्र सूक्त, महामृत्युंजय मंत्र किंवा “ओम नमः शिवाय” चा जप करा
- शेवटी आरती करून प्रसाद वाटप करावा
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व:
श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व सुद्धा दिला आहे श्रावणी सोमवार महादेवांना जल अभिषेक, दुग्ध अभिषेक, रुद्रा अभिषेक असे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे अभिषेक केले जाते आणि मनोकामनापूर्तीसाठी माझ्याकडे प्रार्थना केली जाते यंदा 28 जुलैला पहिला श्रावणी सोमवार असेल 4 ऑगस्ट ला दुसरा श्रावणी सोमवार असेल 11 ऑगस्टला तिसरा श्रावणी सोमवार असेल आणि 18 ऑगस्टला चौथा श्रावणी सोमवार असेल या प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमुठ माझ्यावर ना अर्पण केली जाते श्रावणी सोमवारचा व्रत करणाऱ्या व्यक्तीची इच्छित मनोकामना पूर्ण होते महादेवाची कृपा त्या व्यक्तीवर होते.असं मानलं जातं.
खरंतर श्रावणातल्या प्रत्येक वारी वेगवेगळ्या देवतेची पूजा होते आणि श्रावणातला एक ना एक दिवस हा साधने उपासनेसाठी अर्पण केलेला आहे असं म्हणायला हरकत नाही श्रावणी सोमवारच महत्त्व तर तुम्हाला माहीतच आहे ते वेगळं सांगायला नको श्रावणी मंगळवारी सुद्धा मंगळागौरीचा व्रत केलं जातं खास करून नवविवाहित महिलांनी लग्नानंतरची पहिली पाच वर्ष एवढं करावं असं सांगितलं जातं या मंगळागौरीच्या व्रता सुद्धा महादेव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते रात्री जागरण केलं जातं जागरणच्यावेळी विविध खेळ खेळण्याची पद्धत आहे साधारणता 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात तसेच सुमारे 21 प्रकारच्या फुगड्याचा प्रकार आगोटा असतात नवीन लग्न झालेल्या मुला मुली माता-पार्वती आणि भगवान शिवशंकर यांच्याकडे आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून प्रार्थना करतात आणि यासाठीचे मंगळागौरी चौरस केलं जातं.
आता श्रावणी बुधवारी काय असतं ते तुम्हाला माहिती आहे का श्रावणातल्या प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी ब्रहस्पतीची म्हणजे गुरूची पूजा केली जाते या व्रतासाठी बुध आणि गुरुचरित्र घेऊन त्याची पूजा केली जाते व्रत सात वर्ष केले जात धनसंपदा बुद्धीचातुर्य विद्या धन हे सर्वांनाच हवं असतं हे देण्याबद्दल त्यांच्या लौकिक आहे असं बुध आणि ब्रहस्पती यांची पूजा अनेक घरात पूर्वापर परंपरेने केली जाते.
श्रावणातले शुक्रवारी केली जाते युतीची पूजा अर्थात जरा जिवंतिका पूजन आपल्या संस्कृतीत लहान मुलांचे रक्षण करणारी त्यांना उदंड आयुष्य देणारी त्यांच्या उज्वल भविष्याची इच्छा व्यक्त करणारी सुद्धा आहेत आणि त्यालाच एक प्रत म्हणजे जरा जिवंतिका व्रत श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी आईने उपवास करावा त्याचबरोबर ज्योतीची पूजा करावी जीव तीचा एक कागद मिळतो त्यावर ज्योतीचे चित्र असतात त्या ज्योतीची पूजा करावी तिला गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्याचबरोबर आघाड्याच्या पानांना हार ज्योती मातेला अर्पण करावा. श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी जिवती मातेसाठी एक सवाशिन सुद्धा जेवू घालावी मुलांचा रक्षण होतं. श्रावणी शनिवारी अश्वस्थ मारोती, नृसिह पूजा करण्याची प्रत आहेत अश्वत्थाची पूजा अर्थात पिंपळाची पूजा करणे म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करणं असं मानलं जातं पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पूजा करण्याची प्रथा आहे श्रावणातील सर्व शनिवार एका खांबावर किंवा एका भिंतीवर नरसिंह भगवानांचे चित्र काढून त्याची पूजा केली जाते या कागदावरती सर्वच देवतांचे चित्र असतं त्याच बरोबर नरसिंह भगवानांचे चित्र असतं नागपंचमी श्रावणात येते म्हणून त्यावर नाद सुद्धा असतो एकाच कागदावर असतात की सगळ्या देवतांच्या पूजा त्या त्या वारी आरामात करता येतात पण
श्रावणी रविवार मात्र जरा वेगळा असतो कारण श्रावणातल्या रविवारी केलं जातं आदित्यरानुबाई हे वृत्त स्त्रियांनी करावं असं सांगितलं आजही अनेक ठिकाणी मनोभावे केले जातात आदित्यराण म्हणजेच आदित्य म्हणजे सूर्य ची पत्नी या दोघांची पूजा या व्रतामध्ये केली जाते. या प्रत्येक व्रताचे फळ आहेत ते वेगवेगळ्या आहेत आदित्यराणूबाईची पूजा केल्याने दारिद्र्य नष्ट होतं आणि सुख-समृद्धीने घर भरून जातं अशी मान्यता आहे मनुष्याला सुख समृद्धीच्या दिशेने घेऊन जातात म्हणूनच ते मनोभावे करायचा.
श्रावणातील सण:
श्रावणातील सण या महिन्यात श्रावण सोमवार, गणेश चतुर्थी, मंगळागौरी व्रत, मौना पंचमी, एकादशी, ऋषीपंचमी, अमावस्या, विनायक चतुर्थी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, शिव चतुर्दशी आणि रक्षाबंधन सारखे पवित्र सण येतात.
व्रत कसे करावे ?
श्रावण मासा बद्दल काही रहस्यमय गोष्टी व्रताचा नियम आहेत, दूध, साखर, दही, तेल, वांगी, पालेभाज्या मसालेदार पदार्थ सुपारी मास आणि मध्याचे सेवन करणे चुकीचे आहे यासह नक व केस कापणे देखील वज्र आहे या महिन्यात इतर सुख सुविधांचा त्याग करून व्रत केल्याने सकारात्मक फळ प्राप्त होते या वृत्तदरम्यान दिवसभर फराळ आणि रात्री फक्त पाणी प्यायला हवे अशी मान्यता आहे. असा उपवास चुकूनही करू नका बहुतेक लोक उपवासाच्या दिवशी दोन वेळ भरपूर फराळ खाऊन उपवास करतात काही लोक एकाच वेळी जेवतात तर काही लोक स्वतःच्या मनात नियम बनवत उपवास करतात काही लोक चप्पल सोडतात असे करणे चुकीचे आहे त्याऐवजी प्रवास संभाषण भोजन इत्यादींचा त्याग करून उपवास करणे योग्य मानले जाते शास्त्रात सांगितलेल्या नियमाचे पालन करत केले तरच त्याचा लाभ मिळतो.