राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) सध्या २९ हजार ३६१ पदे रिक्त आहेत. विविध संवर्गातील पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने अनेक पदे भरली गेलेली नाहीत, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटीचे दैनंदिन प्रशासन, वाहतूक आणि तांत्रिक व्यवस्था यावर परिणाम होत आहे.
एसटी महामंडळात एकूण १,२५,८१४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ८६,५६२ कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. यामुळे मनुष्यबळाचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. क्लास वन अधिकाऱ्यांची ४३ पदे, तर क्लास ३ संवर्गातील सर्वाधिक पदे रिक्त आहेत. सेवाज्येष्ठता यादी वेळेवर जाहीर होत नाही. यामुळे पदोन्नतीची प्रक्रिया वर्षानुवर्षे थांबलेली आहे. परिणामी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. याचा थेट परिणाम दैनंदिन सेवांवर होत आहे.
एसटी महामंडळात सध्या 29,361 रिक्त पदे आहेत 29,361 आहे. आणि आपले जे परिवहन मंत्री आहे तर त्यांनी आत्ताच एक पावसाळी अधिवेशनात सांगितलेल आहे की एसटी महामंडळाचा दोन वर्षांमध्ये बदलणार आहे. बस डेपोच बस पोर्ट मध्ये रूपांतर होणार आहे 25000 नवीन बसेस खरेदी करणार णार आहेत 5000 इलेक्ट्रिक बसेस आपण काय करणार आहोत खरेदी करणार आहोत तर मग एवढा सगळा फौज फाटा एवढी सगळी यंत्रणा जर व्यवस्थित चालवायची असेल ऑलरेडी परिवहन मंडळाकडे ड्रायव्हर कंडक्टर आणि ही 29000 रिक्त पदे आहे त्यामध्ये फक्त सरकारी बसेस सध्या 14000 आहे आणि या 25000 बसेस जर आणखी जर ऍड केल्या तर विचार करा किती मोठ्या प्रमाणामध्ये ही तफावत दिसून येईल म्हणजे मला सांगायचा एक उद्देश आहे की ही जी भरती आहे ही अटळ आहे आणि 100% ही नजीकच्या काळामध्ये होणार आहे.
परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय:
आता यामध्ये काय आहे की महाराष्ट्र शासनाची सध्या स्थिती 86,562 कर्मचारी सध्या कार्यरत आहे त्यामध्ये काय क्लास वन, टू, थ्री, फोर अशी चारही पदाची कर्मचारी आहेत. आता यामध्ये राज्य शासनान मंजूर केलेली पद किती आहेत एक 25,814 एवढे कर्मचाऱ्यांचे पद जे आहे तर ते मंजूर केलेल आहे. जर तुम्हाला ही दुसरं जर दिसत असेल तर बघा शासनाने मंजूर केलेले किती पद आहे एक 25,814 आहेत त्यापैकी 29,361 रिक्त पद आहेत आणि याचा एसटीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
आता आपली पंढरीची वारी झाली, तर जवळपास सगळ्या बसेस तिकडे होत्या, तर आपले हे जे बांधव आहेत स्ट्रीट बस ड्रायव्हर आणि कंडक्टर आहे तर त्यांना 24,18 तास त्यांना दोन दोन तीन-तीन दिवस जरी म्हटलं तरी त्यांना तिकडे नोकरी करावी लागत आहे तर त्यांना फॅमिली साठी वेळ नाही, किंवा स्वास्थ्य झालं तर यावरती तर विशेष करून परिणाम होतोच पण महामंडळाच आर्थिक नुकसान देखील मोठं होत आहे म्हणून शासनान लवकरात लवकर ही पद भरती करावी यासाठीची ही बातमी आहे.
अशी आहेत रिक्त पदे:

1) विभागीय कर्मचारी – विभागीय म्हणजे प्रमुख वगैरे यांच्या वरची जी पद आहेत ना तर ती पद सांभाळण्यासाठी विभागीय कर्मचारी हे एक रिक्त पद आहे.
2) विभागात वाहन परीक्षक – वाहन परीक्षक म्हणजे गाड्यांच निरीक्षण इन्सपेक्शन करणार गाडीमध्ये हवा व्यवस्थित आहे का, डिझेल टँक कुठे लीक आहे का, काही त्याचे ब्रेक पॅडल वगैरे व्यवस्थित आहे की, नाही मेंटेनन्सच्या नावाखाली फक्त कागदोपत्रीचा आहे, की अॅक्चुअल करणारे ते वाहतूक निरीक्षक किंवा वाहन परीक्षकाची रिक्त जागा आहे.
3) सहाय्यक कारागीर – जर मेंटेनन्सच जर काही काम करायचं असेल, तर ते काही एक दोन माणसाचं काम नाहीये त्यासाठी विशेष टीम असते तर त्या टीमच कोणी सदस्यच हवंय, म्हणून सहाय्यक कारागीर पद आहे.
4) वाहतूक नियंत्रक – मेंटेनन्स करायचं असेल तर माणसं नाहीयेत, वाहतूक नियंत्रक नाहीये, की कुठल्या दिशेने किंवा कुठल्या तालुका, जिल्ह्याला जास्त बस असायला पाहिजे तर त्याच नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियंत्रक पाहिजे.
5) वाहतूक निरीक्षक – म्हणजे कुठलं याच टिकीट वितरित व्यवस्थित होतायत की नाही हे पाहणारे वाहतूक निरीक्षक.
6) कार्यशाळा अधीक्षक – अॅक्सीडेंट वगैरे कमी व्हावे म्हणून यासाठी काय समुपदेशन असत, बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या कार्यशाळा ज्या आहे तर ते विविध आयोजित केल्या जातात तर त्यासाठी कार्यशाळा अधीक्षकच पद रिक्त आहे.
7) वाहतूक अधीक्षक – एसटी बसची जी चेकिंग वगैरे करताना तर ती टीम म्हणजे वाहतूक अधीक्षक.
तर अशी अनेक पदे जी आहे, तर ती मागच्या बऱ्याच वर्षापासून भरण्यात आलेली नाहीये 2019 ला मागची जी भरती झाली होती तर आता जी आहे ती आतापर्यंत भरती झालेली नाही, म्हणजे 2025 मध्ये भरती अटळ आहे. आतापासूनच तुम्ही याची तयारी करा बॅच विला वगैरे तुमचा नसेल तर तो त्याची तयारी करा, ड्रायव्हिंग लायसन्स, तुमचे सगळे कागदपत्र जे आहे तर ते व्यवस्थित असायला पाहिजे तुमचे काय काय डॉक्युमेंट असायला पाहिजे ते सगळे तयार ठेवा आणि लेखीची तयारी मात्र असूद्या.
बॅच बिल्ला आवश्यक आहे का ?
एसटी महामंडळाची ही जी जंबो भरती येणार आहे या जंबो भरतीमध्ये जर तुमच्याकडे बॅच बिल्ला जर नसेल तर तुमचा अर्ज जो आहे तर तो बाद ठरवण्यात येईल. तुम्ही या पदासाठी ऑफिशियली पात्र असणार नाही. ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांसाठीही बॅच बिल्लाची आवश्यकता आहे.
बॅच बिल्ला काढण्यासाठी पात्रता:
बॅच बिल्ला जर काढायच असेल तर त्यासाठी काय काय पात्रता लागतात ते पण समजून घ्या. बॅच बिल्ला जर ड्रायव्हर साठी काढणार असणार तर तुमचं वय 20 वर्ष पूर्ण असायला पाहिजे, हेवी लायसन्स तुमच्याकडे असायला पाहिजे, अवजड वाहन चालवण्याच लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे, फोर व्हीलरच म्हणजे यामध्ये काउंट केला जात नाही कारच हेवी व्हीकलच लायसन्स यामध्ये पाहिजे एक ते दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव देखील पाहिजे आणि तुमचं फिटनेस सर्टिफिकेट देखील पाहिजे तुमचं मेडिकली फिट आहात असं सर्टिफिकेट देखील पाहिजे त्यावेळेसच तुम्ही काय करू शकता बॅच विला मिळू शकता.
कंडक्टर साठी काय आहे कंडक्टर या पदासाठी किंवा कंडक्टरला जर बॅचला काढायचा असेल तर त्यासाठी 18 वर्ष पूर्ण लागतात, दहावी पास लागते, काही ठिकाणी बारावी पास देखील विचारल, वेगवेगळे आरटी ऑफिस मध्ये वेगवेगळे नियम आहेत आणि सेम वैद्यकीय सर्टिफिकेट लागत, फॉर्म सेक आणि एलपीसीए हे दोन फॉर्म आहेत. तर हे दोन फॉर्म देखील काय यासाठी लागतात आणि त्यानंतरच मग बॅच बिल्ला आणि तुम्हाला काय म्हणताल की हे लोकल पोलीस स्टेशन ऑथेंटिकेशन म्हणजे तुमच्यावर काही केस वगैरे आहेत की नाही, तर या सगळ्या गोष्टी चेक करूनच नंतर मग काय होत की बॅच बिलला मिळतो.