प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) 2026..!
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (Pradhan Mantri Matru Vandana Yojana – PMMVY) ही भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाची महत्त्वाची मातृत्व लाभ योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती व स्तनदा महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या आरोग्याचे संरक्षण करणे, योग्य पोषण मिळवून देणे आणि सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन देणे हा आहे. ही योजना 1 जानेवारी 2017…