छत्रपती संभाजीनगर; देशातील पहिली “इंटिग्रेटेड स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी..!”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगर शहरा विषयी आपली मते मांडली तर जाणून घेऊया ते काय काय म्हटले तर डीएमआयसी कॉरिडॉरमुळे येथील विकासाला गती मिळाली संभाजीनगरला एक नवीन बिझनेस आणि इंडस्ट्रीच मॅग्नेट तयार करू शकतो. आणि म्हणूनच त्या काळामध्ये आपण काही इनिशिएटिव्ह घेतले. विशेषतः जेव्हा समृद्धी महामार्ग आपण केला. त्यावेळी त्या महामार्गाची सुरुवात देखील झाली नव्हती….