आज दहावीचा (१०th) निकाल होणार जाहीर..!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्रात माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी घेते. परीक्षा झाल्यानंतर, बोर्ड महाराष्ट्र दहावीचा निकाल जाहीर करते. आज १० वी चा निकाल या वेबसाईट वर पहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज 13 मे म्हणजेच दहावीचा निकाल जो आहे तो दुपारी एक वाजता लागणार आहे आणि हा…

Read More : सविस्तर वाचा...

नोंदणी व मुद्रांग विभाग भरती 2025..!

 नोंदणी व मुद्रांग विभाग महाराष्ट्र याच्यामध्ये 284 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. एकूण 284 जागा आहेत बघा शिपाई गट ड पदाची ही भरती आहे तसेच यासाठी दहावी पास हे तुमचं शिक्षण असणं गरजेच आहे आणि या ठिकाणी वयाची अट पाहून घ्या या ठिकाणी अर्ज करण्याच्या दिवसापासून म्हणजेच आजपासून म्हणजेच 22 एप्रिल पासून तुमचं वय हे…

Read More : सविस्तर वाचा...

ऑपरेशन सिंदूर ( पहेलगामचा बदला )..!

भारताने अखेर पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा योग्य तो बदला घेतलेला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये नऊ ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केलेला आहे. पहेलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता त्याच्यानंतर भारत सरकारने आक्रमक पण संयमी भूमिका घेतलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोक उत्तर दिला जाईल असा इशारा पाकिस्तानला दिलेला…

Read More : सविस्तर वाचा...

इंडियन आर्मी अग्निवीर भरती २०२५..!

भारतीय लष्कर अग्निवीर 2025 अधिसूचना joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अधिसूचनेमध्ये अर्ज शुल्क, पात्रतेचे निकष, परीक्षेची तारीख आणि निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया नमूद केली आहे. ही नवीन अभिनव भरती प्रक्रिया पात्र उमेदवारांना भारतीय सैन्यात भरती होण्यास मदत करेल. उमेदवार अग्निवीर…

Read More : सविस्तर वाचा...

तयारीला लागा…राज्यात सप्टेंबरपासून १० हजार पोलिसांची भरती..!

पोलिस भरतीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आता राज्यात १० हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. १५ सप्टेंबर २०२५ पासून ही भरती केली जाणार आहे. गृह विभागाने २०२४ व डिसेंबर २०२५ पर्यंतची रिक्त पोलिसांची पदे भरण्याची मान्यता दिली आहे. त्यानंतर आता लवकरच पोलिस भरती (Police Bharti) सुरु होणार आहे. सध्या उन्हाळा सुरु आहे. उन्हाळ्यानंतर…

Read More : सविस्तर वाचा...

१४ फेब्रुवारी काळा दिवस..! (14 February Black day)

पुलवामा हल्ला हा एक दहशतवादी हल्ला होता जो 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारतातील जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झाला होता. भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती बॉम्बरने हल्ला केला, परिणामी 40 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) जवानांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. इतिहासकार म्हणतात की याचे एक साधे उत्तर आहे: ब्लॅक…

Read More : सविस्तर वाचा...

भारतीय वायु सेनादल (AFCAT) भरती २०२५..!

एअर फोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट (AFCAT) म्हणजे भारतीय वायुदलामध्ये गट अ राजपत्रित अधिकारी पदांसाठीची प्रवेश परीक्षा. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना वायुसेनेच्या फ्लाइंग आणि ग्राउंड ड्युटी शाखांमध्ये भरती होण्याची संधी मिळते. AFCAT परीक्षा म्हणजे काय?हवाई दलाची सामाईक प्रवेश परीक्षा किंवा AFCAT ही IAF द्वारे फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक आणि गैर-तांत्रिक) वर्ग-I राजपत्रित अधिकारी निवडण्यासाठी घेतली…

Read More : सविस्तर वाचा...

Rajarshi Shahu Maharaj Scholarship : राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

      देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती सन २०२४-२५          महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती/नवबौद्ध विद्यार्थ्यांकडून राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत….

Read More : सविस्तर वाचा...

Ladka Bhau Yojna : आता लाडका भाऊ योजना…!

           लाडक्या बहिणीसाठी योजना आणली; परंतु लाडक्या भावासाठी काय, असे लोक म्हणू लागले. यामुळे आम्ही लाडक्या भावासाठीदेखील योजना चालू करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.            कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे – म्हणाले, जो बारावी पास झाला आहे, त्याला सहा हजार रुपये. जो डिप्लोमा झाला आहे, त्याला आठ…

Read More : सविस्तर वाचा...

Digilocker वर ABC ID कसा तयार करावा? वाचा विस्तृत माहिती

         डिजीलॉकर ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा आहे जी नागरिकांना त्यांच्या महत्वाच्या दस्तऐवजांचे सुरक्षित डिजिटल स्टोरेज प्रदान करते. डिजीलॉकरवर ABC ID तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. या ब्लॉगमध्ये, आपण या प्रक्रियेचे सर्व चरण तपशीलवार पाहू. • 1.        अ. वेबसाइटद्वारे : डिजीलॉकर वेबसाइटला भेट द्या सर्वप्रथम, आपल्या वेब ब्राउझरमध्ये डिजीलॉकरची अधिकृत…

Read More : सविस्तर वाचा...