
निर्दयी बाप… लेकीचा घात..!
चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे माध्यमिक शिक्षक असलेल्या पित्याने मुलगी साधना (वय १७) हिला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी नेलकरंजी (ता. आटपाडी) येथे घडली. याप्रकरणी वडील धोंडीराम भगवान भोसले याला रविवारी अटक करण्यात आली आहे. याबाबत मुलीची आई प्रीती धोंडीराम भोसले यांनी फिर्याद दिली आहे. मृत साधना…