बांधकाम कामगारांसाठी खुशखबर..! आवश्यक वस्तूंच्या कीट साठी मोबाईल वरून असा करा अर्ज..!
बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारातर्फे विविध योजना दिल्या जातात. त्यामध्ये बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संचचा वाटप केला जाते. तर आता या अत्यावश्यक संच वितरण मध्ये बांधकाम कामगाराला 10 वस्तू वितरण केल्या जाते. तर आता बांधकाम कामगारांना याबाबत खुशखबरी आहे यासाठी वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आणि काही जिल्ह्यामध्ये याचा वाटप सुद्धा सुरू झालेला…