कलावंतांनो, मानधन योजनेचा घ्या लाभ !

ऑनलाइन करा अर्ज : एप्रिलपासून सरसकट पाच हजार रुपयांचे मानधन         राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत कलाकार व साहित्यिक याचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये…

Read More : सविस्तर वाचा...

वाचा ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ Mukhyamantri Varkari Mahamandal विषयी संपूर्ण माहिती

     महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी. एका बाजूस ७२० किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्रकिनारा तर…

Read More : सविस्तर वाचा...

‘भारतीय संगीत कलापीठाच्या सुगम आणि वारकरी संगीत परीक्षेचे ऑनलाईन अर्ज सुरु’

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी : संगीत साधकांसाठी भारतीय संगीत कलापीठाच्या सुगम संगीत आणि वारकरी संगीत परीक्षेकरिता डिसें./जाने.-२०२५  सत्राचे अर्ज सोमवार, दि.१५/०७/२०२४ पासून सुरु करण्यात आलेले आहे. सदरील संगीत परीक्षेचा लाभ राज्यभरातील संगीत साधकांना मिळावा याकरिता कलापीठाचे जिल्हानिहाय अधिकृत परीक्षा केंद्र, संलग्नित संगीत संस्था व नोंदणीकृत संगीत शिक्षक परीक्षार्थींसाठी उपलब्ध आहे. सन २०१४ पासून महाराष्ट्राची प्राचीन व…

Read More : सविस्तर वाचा...

वयोवृद्ध कलावंत तसेच साहित्यिक मानधन योजना

वयोवृद्ध कलावंत तसेच साहित्यिक मानधन योजना भारतातील कलावंत आणि साहित्यिक आपल्या जीवनाचा मोठा भाग समाजासाठी योगदान देण्यात घालवतात. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती आणि साहित्याला जगभरात ओळख मिळाली आहे. परंतु, त्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांना अनेक आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. याच समस्यांचे निराकरण करण्यासाठी वयोवृद्ध कलावंत तसेच साहित्यिक मानधन योजना अस्तित्वात आली आहे. वयोवृद्ध…

Read More : सविस्तर वाचा...