यंदा कापसाला खुल्या बाजारात किती मिळणार दर.. वाचा सविस्तर..!
कापसाचा बाजार भाव : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही यंदाच्या हंगामात कापूस पिकाची लागवड केली असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. खरं तर ज्या शेतकन्यांनी बंडा कापसाची लागवड केली आहे त्या तयांच्या माध्यमातून यदा कसा बाजार भाव कसे राहणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. कापसाचा दर हा सध्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. शासकीय…