जागतिक योग दिन..!
प्रत्येक युवक युवतीसह संपूर्ण समाजाने योगसाधना करणे नितांत गरजेचे आहे. आधीपासून नियमितपणे योग साधना करणाऱ्यांनी तो नियमितपणे करतच रहावा. आणि ज्यांनी अद्यापही सुरुवात केलेली नाही त्यांनी योग दिनापासून सातत्याने योगासने करण्यास सुरुवात केल्यास संपूर्ण देश निरोगी आणि सुदृढ होऊ शकेल. योगाची योग्य वेळ कोणती? कधी जेवावे? पाणी प्यावे का? योग किती वेळ करावा? वेळ कोणती?…