एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडतील? 2 डिसेंबरला नेमकं काय घडणारं?
कालपासून एका चर्चेला उदाहरण आले ती चर्चा म्हणजे दोन डिसेंबर नंतर काय होणार आहे त्याचं कारण ठरलय ते म्हणजे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे एक विधान कणकवलीतल्या राडाबाबत प्रश्न विचारल्यानंतर चव्हाण माध्यमांसोबत बोलताना म्हणाले की दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे खरं तर रवींद्र चव्हाणांची शैली म्हणजे बोलणं कमी आणि काम जास्त आपल्या भाषणातन…