फ्री शौचालय योजना 12,000 रुपये मिळणार! असा करा ऑनलाईन अर्ज..
गरीब लोकांना स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय योजना राबवली जाते आणि या शौचालय योजनेचा तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तुमच्याकडे जर शौचालय नसेल तर शौचालय बांधण्यासाठी सरकार तुम्हाला बारा हजार रुपये (12000) देते आणि ते तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागतो. रजिस्ट्रेशन प्रक्रिया: लॉगिन करण्यासाठीची पध्दत: आपल्याला लॉगिन करायचंय लॉगिन करण्यासाठी पुन्हा…