IPL 2025: कोण ठरणार किंग? पंजाब आणि बंगळुरू यांच्यात होणार महामुकाबला..!
आज आयपीएल चा अंतिम सामना होणार आहे. पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हा सामना होणार आहे. यंदाची आयपीएल ट्रॉफी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल ला नवा विजेता मिळणार संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होणार पावसाचा व्यत्यय आल्यास रिझर्वह डेचा नियम लागू रिझर्वह डे नुसार सामना…