CID तपास करणार; अपघाताची कारण, कशी समोर येणार?
28 जानेवारी 2026 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. लो विजिबिलिटी असल्याने लँडिंगच्या वेळेस हा अपघात झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज वर्तवण्यात आला आणि प्रत्यक्षदर्शींनी विमान रणवेला टच झाल्यावर उलटलं आणि बाजूच्या माळराणावर कोसळलं असं सांगितलं. तर एका सीसीटीव्ही मध्ये विमान लँडिंगच्या वेळेसच हवेत एका बाजूला कल्ल्याचं दिसत होतं. त्यामुळे लँडिंग…