द साबरमती रीपोर्ट..! गोधरा घटनेची सत्य कथा..!
आता ‘द साबरमती रिपोर्ट’च्या माध्यमातून गोध्रा घटनेचे भीषण दृश्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले आहे. पीएम मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मंत्री आणि भाजप नेत्यांनी ‘द साबरमती रिपोर्ट’ ला पाठिंबा दिला आहे. 2002 च्या गोध्रा ट्रेन आगीची संपूर्ण माहिती तुम्हाला चित्रपटातून मिळणार नाही. गोध्रा घटनेची संपूर्ण कथा पुढे वाचा. ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट…