मोफत प्रशिक्षण : महाबँक आरसेटी मध्ये पुरूषांसाठी दुचाकी वाहने दुरुस्ती (Two Wheeler Mechanic)
भारत सरकार ग्रामीण विकास विभाग संदर्भ : महाबँक आरसेटी /बातमी/ २०२४-२५ दिनांक :- 08.07.2024 महाबँक आरसेटी मध्ये पुरूषांसाठी दुचाकी वाहने दुरुस्ती (Two Wheeler Mechanic) चे मोफत प्रशिक्षण –National code-NARQ40014 छत्रपती संभाजीनगर:- महाबँक आरसेटी अर्थात महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 01.08.2024 ते 30.08.2024 दरम्यान पुरूषांसाठी दुचाकी वाहने दुरुस्ती (Two Wheeler Mechanic) या…