महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रांती (१५ रुपयांत सातबारा थेट व्हाट्सॲप वर)..!

तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे शेतकरी त्यांचा सातबारा उतारा थेट डायरेक्ट व्हाट्सअॅप वर डाऊनलोड करू शकता. या संदर्भात राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे की शेतकरी थेट त्यांच सातबारा उतारा आठ हे डायरेक्ट आपल्या व्हाट्सअॅप वर डाऊनलोड करू शकता. केवळ सातबाराच नव्हे तर दुसरे कागदपत्रे देखील शेतकऱ्यांना व्हाट्सअॅप वरन फक्त एका क्लिकवर डाऊनलोड करता येणार आहेत….

Read More : सविस्तर वाचा...