महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घुण हत्या..!
28 जून 2025 ठिकाण वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव सकाळी 10हा वाजेच्या सुमारास गावातील मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी हे पूजा करण्यासाठी आले मंदिर परिसरातच हरिभक्त पारायण संगीताताई महाराज यांच मोहटा देवी आश्रम होतं त्यांनी बाहेरून संगीताताई महाराज यांना आवाज दिला पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही जवळपास तीन ते चार वेळा आवाज देऊनही संगीताताई महाराज यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न…