संभाजीनगरात बनावट नोटांचा कारखाना एका सिगारेटमुळे कांड उघड..!
नगर सोलापूर हायवेवरून जात असताना आंबेलवाडी फाट्यावर एक ब्लॅक कलरची थार येऊन थांबते आणि त्या थार मधून दोघेजण खाली उतरतात रस्त्याच्या बाजूलाच एक पानटपरी असते तिथे ते सिगरेट घेण्यासाठी जातात टपरी चालक त्यांना एक सिगरेटच पाकीट देतो आणि गाडीतून उतरलेला तो व्यक्ती त्या चालकाला एक 500 ची नोट देतो आणि समोर येतो तो छत्रपती संभाजीनगरातला…