Aadhar Card Update : तुमच्या आधार कार्डवर या गोष्टी आहेत का ?

तुमच्या आधार कार्डवर या महत्त्वपुर्ण गोष्टी आहेत का ? वाचा संपूर्ण माहिती…!            Aadhar Card Update : देशात आधार कार्ड ही व्यक्तीची कायदेशिर ओळख आहे. प्रत्येक कामात याला कायदेशिर पुरावा म्हणून ग्राह्य धरले जात असते. अलिकडे आधार पीव्हीसी कार्डची सुविधा दिला जाऊ लागली आहे. खिशात न दुमडणे आणि पाण्यात भिजल्याने खराब न होणे यापुरते या…

Read More : सविस्तर वाचा...

CrowdStrike : एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प : Microsoft Outage

        अपडेटने केले आउटडेटेड : सिस्टम अपडेट केल्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हरमध्ये बिघाड…!        मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बँका, एटीएम, रुग्णसेवेला मोठा फटका…! एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प          शुक्रवार जगासाठी डोकेदुखीचा ठरला. ज्यांनी सकाळी कामाला सुरुवात केली, त्यांचे संगणक किंवा लॅपटॉप चालेनात, कोट्यवधी लोकांना अमेरिकेपासून फटका बसला. ऑस्ट्रेलियापर्यंत लोक…

Read More : सविस्तर वाचा...

नताशासोबत घटस्फोट, खुद्द हार्दिकने केले शिक्कामोर्तब : Hardik Pandya Divorce

चार वर्षांचे नाते संपुष्टात : नताशासोबत घटस्फोट, खुद्द हार्दिकने केले शिक्कामोर्तब टी-२० विश्वविजेतेपदाचा ‘हिरो’ ठरलेल्या हार्दिक पांड्याचे खासगी आयुष्य मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होते. पत्नी नताशा स्टॅनकोविकने मध्यंतरी लग्नाचे फोटो डिलीट केल्यापासूनच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आले. गुरुवारी हार्दिकने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट लिहीत चर्चावर शिक्कामोर्तब केले आहे. हार्दिक व नताशाने…

Read More : सविस्तर वाचा...

छत्रपती संभाजी नगरमध्ये बिबट्याचा उद्रेक : एक सखोल दृष्टिक्षेप

छत्रपती संभाजी नगरमध्ये बिबट्याचा उद्रेक : एक सखोल दृष्टिक्षेप लिपोर्ड         छत्रपती संभाजी नगर, पूर्वीचे औरंगाबाद, येथे अलीकडेच बिबट्याचा एक अप्रत्याशित उद्रेक पाहायला मिळाला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. बिबट्या नागरी वस्तीमध्ये शिरल्यामुळे लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. • घटनास्थळ आणि प्रतिसाद :       बिबट्याच्या दर्शनानंतर त्वरित वन विभागाच्या पथकाने…

Read More : सविस्तर वाचा...

Ladka Bhau Yojna : आता लाडका भाऊ योजना…!

           लाडक्या बहिणीसाठी योजना आणली; परंतु लाडक्या भावासाठी काय, असे लोक म्हणू लागले. यामुळे आम्ही लाडक्या भावासाठीदेखील योजना चालू करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.            कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे – म्हणाले, जो बारावी पास झाला आहे, त्याला सहा हजार रुपये. जो डिप्लोमा झाला आहे, त्याला आठ…

Read More : सविस्तर वाचा...

आषाढी एकादशी: एक पवित्र पर्व

देवशयनी आषाढी एकादशी या पवित्र धार्मिक उत्सवाविषयी सविस्तर माहिती..!!!               आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हणतात, हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक उत्सव आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या (पौर्णिमेच्या) एकादशीला हे पर्व साजरे केले जाते. हे विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि उत्तर भारतात मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. या दिवशी भगवान…

Read More : सविस्तर वाचा...

Free Shilai Machine : मोफत शिलाई मशीन योजना : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत मोफत शिलाई मशीन योजना                समाजाच्या दुर्बल घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. अशाच एका महत्वाकांक्षी योजनेचे नाव आहे ‘मोफत शिलाई मशीन योजना’. ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत राबवली जाते. योजनेचे उद्दिष्ट आहे की, महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मदत करणे. • योजनेचा…

Read More : सविस्तर वाचा...

Digilocker वर ABC ID कसा तयार करावा? वाचा विस्तृत माहिती

         डिजीलॉकर ही भारत सरकारची एक महत्त्वपूर्ण डिजिटल सेवा आहे जी नागरिकांना त्यांच्या महत्वाच्या दस्तऐवजांचे सुरक्षित डिजिटल स्टोरेज प्रदान करते. डिजीलॉकरवर ABC ID तयार करणे ही एक सोपी प्रक्रिया आहे. या ब्लॉगमध्ये, आपण या प्रक्रियेचे सर्व चरण तपशीलवार पाहू. • 1.        अ. वेबसाइटद्वारे : डिजीलॉकर वेबसाइटला भेट द्या सर्वप्रथम, आपल्या वेब ब्राउझरमध्ये डिजीलॉकरची अधिकृत…

Read More : सविस्तर वाचा...

वाचा ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ Mukhyamantri Varkari Mahamandal विषयी संपूर्ण माहिती

     महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी. एका बाजूस ७२० किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्रकिनारा तर…

Read More : सविस्तर वाचा...

परंपरेने पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन निर्णय जारी        राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने जारी केला. परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात ‘वारकरी पेन्शन’ योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित…

Read More : सविस्तर वाचा...