ही सरकारी कंपनी खरोखर सौर कुकर मोफत देत आहे का?
सोशल मीडियावर सरकारच्या नावाने अनेक फसव्या योजनांचे मेसेजेस व्हायरल होतात. असाच एक मेसेज इंडियन ऑइल या सरकारी तेल कंपनीच्या नावाने व्हायरल झाला आहे. त्यात इंडियन आइल सौर कुकर मोफत देत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी एक लिंक दिली आहे. मात्र, free solar cooker हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आमच्या टीमद्वारे सिद्ध…