BSF सीमा सुरक्षा दलात ३५८८ पदांची मेगा भरती..!
बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 ही जाहीर झालेली आहे. तर यामध्ये टोटल 3588 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील सीमा सुरक्षा दल (BSF) मार्फत देशभरातील पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी केली जाणार असून, विविध ट्रेड्समधील कॉन्स्टेबल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी 26 जुलै 2025 पासून…