
शिवसेना पक्ष आणि “धनुष्यबाण” कोणाचा?
सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणी पार पडली आणि आता नियमित सुनावणी ऑगस्ट मध्ये होणार आहे. दोन वर्ष हे प्रकरण प्रलंबित राहिलं पण आता निकाली काढायचय असं सुप्रीम कोर्टानेच म्हटलय म्हणजे ऑक्टोबर पर्यंत शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला होईल असा अंदाज वर्तवला जातोय. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद फार काळ झाला नसला तरी…