
|| तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यान || आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!
घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा, अशा दारिद्र्याचा व्हावा नाय नाट | पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट || सुखी संसाराची सोडूनिया गाठ | पाऊले चालती पंढरीची वाट माऊली राम कृष्ण हरी || सध्या आषाढी वारीचा उत्साह वारकऱ्यांमध्ये ओसंडून वाहतोय आणि संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. खरं तर एकटा महाराष्ट्रच नाही तर आंध्रप्रदेश आणि कर्नाटक मधील सुद्धा कोट्यावधी भाविकांचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठलराया दरवर्षी आषाढी आणि…