कर्नाटकी लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा राग का ?
कर्नाटकातल्या बेंगलोर मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर असं नाव होतं ते बदलून आता स्टेशनच सेंट मेरी असं नामांतर होणार आहे तशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या करतायत साहजिकच आहे यावरन महाराष्ट्रात संताप होतोय नामांतरामुळे एक प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होतोय या अवमानाविषयी तुमची जीभ गप्प का असा सवाल भाजपने काँग्रेसला केलाय कारण कर्नाटकात काँग्रेसच सरकार आहे याआधीही…