विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाची नवी नियमावली..!
विद्यार्थ्यांच्या पाठीवर उमटलेले छडीचे वळ आणि त्यांच्या मनात बसलेली शिक्षेची भीती ही महाराष्ट्रातील अनेक शाळांमधली जुनी कहाणी आहे. पण आता यावर कायमची बंदी येणार आहे. शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक शिक्षेवर कठोर निर्बंध लावणारी नवी नियमावली जारी केली आहे. मुलांना आता शाळेत कोणत्याही प्रकारची मारहाण किंवा मानसिक त्रास हा दिला जाणार नाही. हे नेमकं…