400 पेक्षा जास्त फ्लाईट्स कॅन्सल एअरपोर्टवर रांगा इंडिगोचा घोळ काय झालाय?
दिल्ली, मुंबई, बेंगलोर, अहमदाबाद, पुणे देशातल्या सर्व मोठ्या एअरपोर्ट्स वरती सध्या एकच चित्र दिसतय प्रत्येक एअरपोर्ट वरती शेकडो प्रवासी तात्काळ उभे आहेत अनेकांच्या फ्लाईट्स कॅन्सल झाल्या आहेत अनेकांच्या डिले होतय अनेक प्रवाशांना तासंतास कोणतही अपडेट मिळत नाहीये कित्तेकांनी तर विमानाच्या प्रतीक्षेत संपूर्ण रात्र विमानतळावरच घालवली आहे हे सगळं घडतय देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या…