
जागतिक मातृदिन २०२५..!
‘आई’ म्हणजे मंदिराचा उंच कळस, ‘आई’ म्हणजे अंगणातील पवित्र तुळस, ‘आई’ म्हणजे भजनात गुणगुणावी असी संतवाणी, ‘आई’ म्हणजे वाळंवटात प्यावं असं थंड पाणी… मातृदिन केव्हापासून आणि का साजरा केला जातो: १९0८ मध्ये अना जार्विस मातृदिन साजरा करण्यास सुरुवात केली. ती अमेरिका येथील रहिवासी होती, तिने महिन्याचा दुसरा रविवारच का निवडला तर तो सुट्टीचा असल्याने तिने…