बाबा भोळा अन् लफडी सोळा… पुण्यातील भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात..!
ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे की असे काय प्रश्न आहेत जे घेऊन आपल्याला भोंदू बाबाकडे जाव लागतं आत्ताच्या या युगामध्ये असे कुठले प्रश्न अशा कुठल्या तक्रारी आहेत आपल्या ज्या आपल्या जवळच्या लोकांसोबत आपण बोलू शकत नाही आपण तज्ञांकडे डॉक्टरांकडे योग्य व्यक्तीकडे जाऊन सल्ले घेऊ शकत नाही तर आपल्याला भोंदू बाबाकडे जावं लागतं विचार करा अशा प्रकारच्या भोंदू बाबाकडे जाऊन चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन जर अजून…