GOM बैठकीत GST च्या नवीन स्लॅबला मंजूरी..!
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून एक घोषणा केली होती येत्या दिवाळीत सामान्य वर्गाला मोठी भेट मिळणार आहे आम्ही जीएसटी मध्ये सुधारणा आणत आहोत यामुळे सामान्य लोकांसाठी टॅक्स रेट कमी होतील तसेच दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्थ होतील असं मोदी म्हणाले होते. मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे आता जीएसटी मध्ये बदल करण्यात येणार आहेत. गुरुवारी…