डमी शाळा का वाढताहेत? समिती करणार अभ्यास..!
डमी शाळा का वाढताहेत ? समिती करणार अभ्यास केंद्र सरकारचे पाऊल; कोचिंग क्लासेसकडे का वळताहेत विद्यार्थी, प्रवेश परीक्षांची पारदर्शकता यांचाही अभ्यास, शिक्षणप्रणालीतील त्रुटी शोधणार… देशातील विद्यार्थ्यांचा कोचिंग क्लासेसकडे वाढलेला कल, ‘डमी शाळा’ निर्माण करण्यासाठी चाललेले प्रयत्न आणि त्यामुळे प्रवेश परीक्षांबाबत निर्माण होणारे प्रश्न या गोष्टींचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नऊ सदस्यांच्या समितीची स्थापना…