मोबाईलचा अतिवापर…! योग्य की अयोग्य ? व त्यापासून होणारे दुष्परिणाम.
मोबाईल मोबाईल मोबाईल… आज जर आपण आपल्या अवतीभोवती बघितलं तर आपल्याला अगदी लहान मुलापासून ते वृध्द मानवाकडे मोबाईल दिसत आहे . ह्या मोबईलच्या अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहे. खरंच खूप आवश्यक आहे का मोबाईल ? आणि खरंच आपण त्याचा योग्य वापर करतो का? तर हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आपल्यासाठी काही महत्वाची माहिती घेऊन…