उद्या सरकारस्थापनेसाठी शपथविधी..! जाणून घ्या सविस्तर:
देवेंद्र फडणवीसांचा उद्या शपथविधी: युतीच्या नेत्यांकडून सरकार स्थापन करण्याचा दावा, तर राज्यपालांकडून निमंत्रण: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी आज नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाली. भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहे. विधीमंडळ पक्षाचा नेता निवडीसाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन…