
सावधान! राज्यात पावसाचा जोर वाढला..!
विदर्भात अतिवृष्टी, नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, धरणे भरली, विसर्ग सुरू, मराठवाडा ओला चिंब, सांगली-कोल्हापूरसह साताऱ्यातही पावसाचा जोर, नवजाला १८८ मि.मी.ची नोंद राज्यात संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर वाढला असून विविध ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रासह नाशिकला पावसाचे पुन्हा आगमन झाले असून संततधार पावसाने मराठवाडा चिंब झाला आहे. विदर्भात सर्वदूर पाऊस असून सर्व…