
पिक विमा २०२५…! खरीप पिक विमा अर्ज सुरू…!
खरीप हंगाम 2025 मध्ये तुम्ही जर पीक विमा भरत असाल तर काही महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. खरीप हंगाम 2025 पासून राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एक रुपयात असलेली पीक विमा योजना बंद करून आता राज्यामध्ये सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा हप्ता भरून शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा…