
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना..!
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना. शेतकरी म्हणला की संकटाशी दोन हात करण आलंच त्यांच्यावर अनेक आपत्ती ह्या येत असतात मग त्या आसमानी असो की सुलतानी असो परंतु आज शेतकरी हा देशोधडीला लागलेला आहे अनेक संकट त्याच्यावर येत असतात आणि या संकट काळात सरकार फूलाफुलाची पाकळी त्याच्या पाठीमागे उभा राहण्याच काम करत असतं आणि या नेमक्या योजनेत…