
महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना..!
महाराष्ट्रातील गरीब घरातील मुलींसाठी एक अशी योजना ठरली आहे ती म्हणजे लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली महत्त्वाची एक योजना आहे. याचा उद्देश मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, बालविवाह रोखणे आणि आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. लेक लडकी योजना ही महाराष्ट्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक सामाजिक योजना आहे ज्याचा उद्देश मुलींना जन्मापासून शिक्षणापर्यंत आर्थिक मदत…