मराठा आरक्षणाचा नवीन जीआर; जाणून घ्या सविस्तर..!
हैदराबाद गॅजेटयर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्याच्या संदर्भातला हा जीआर आहे जो आता आपण बघणार आहोत शासन निर्णय असं म्हटलं गेलेल आहे. महाराष्ट्रामधील मराठवाडा हा एक वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यामधील सामाजिक भौगोलिक…