आयपीएल 2025 चे उर्वरित सामने 17 मे पासून सुरू..!

आयपीएल चा जो हंगाम भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्यात आला होता. आयपीएल चा स्थगित हंगाम हा पुन्हा सुरू होणार आहे 17 मे म्हणजेच उद्यापासून सामने सुरू केले जातील, अंतिम सामना हा 3 जूनला होणार असल्याची माहिती आहे ,सहा शहरात हे उर्वरित 17 सामने हे खेळवले जाणार असल्याची माहिती देखील सध्या समोर…

Read More : सविस्तर वाचा...

विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती..!

एका युगाचा शेवट, विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती भारताचा माजी कर्णदार विराट कोहलीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. गेल्या काही दिवसापासून विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नव्हती. बीसीसीआय ने देखील याबाबत विराट कोहलीच्या मनधरणीचा प्रयत्न केला पण विराट कोहलीने निवृत्ती घेतली…

Read More : सविस्तर वाचा...