महिलांसाठी मोफत सूर्य चूल योजना २०२४…!
मोफत सूर्य चुल योजना – केंद्र सरकार तसेच राज्य सरकार मार्फत देशातील महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम तसेच विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात असतात. त्यातच एक नवीन योजना म्हणजे मोफत सूर्य चूल योजना केंद्र सरकार द्वारे राबवली जात आहे. सध्याच्या परिस्थितीत महागाई खूप वाढली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आपले घर चालवणे अवघड झाले आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे…