CrowdStrike : एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प : Microsoft Outage
अपडेटने केले आउटडेटेड : सिस्टम अपडेट केल्यामुळे मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सर्व्हरमध्ये बिघाड…! मायक्रोसॉफ्टने जगणे केले हार्ड; अनेक देशांमधील विमानसेवा, बँका, एटीएम, रुग्णसेवेला मोठा फटका…! एक चूक अन् जगभरातील संगणक यंत्रणा झाली ठप्प शुक्रवार जगासाठी डोकेदुखीचा ठरला. ज्यांनी सकाळी कामाला सुरुवात केली, त्यांचे संगणक किंवा लॅपटॉप चालेनात, कोट्यवधी लोकांना अमेरिकेपासून फटका बसला. ऑस्ट्रेलियापर्यंत लोक…