कलावंतांनो, मानधन योजनेचा घ्या लाभ !

ऑनलाइन करा अर्ज : एप्रिलपासून सरसकट पाच हजार रुपयांचे मानधन         राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत योजनेंतर्गत साहित्य आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील पन्नास वर्षांवरील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन देण्यात येते. या योजनेंतर्गत कलाकार व साहित्यिक याचा समावेश असून त्यांना एप्रिल २०२४ पासून सरसकट ५ हजार रुपये…

Read More : सविस्तर वाचा...

वाचा ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ Mukhyamantri Varkari Mahamandal विषयी संपूर्ण माहिती

     महाराष्ट्र राज्यातील किर्तनकार व वारकऱ्यांना सोयी-सुविधा पुरविण्याकरीता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्याचबरोबर सामाजिक समतेचा संदेश देणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित झालेला आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी. एका बाजूस ७२० किलोमीटर लांबीचा अथांग असा कोकण समुद्रकिनारा तर…

Read More : सविस्तर वाचा...

परंपरेने पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापनेचा शासन निर्णय जारी        राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यासाठी तसेच त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ‘मुख्यमंत्री वारकरी महामंडळ’ स्थापन करण्याचा निर्णय रविवारी राज्य शासनाने जारी केला. परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात ‘वारकरी पेन्शन’ योजना सुरू करण्यात येणार आहे. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित…

Read More : सविस्तर वाचा...

वयोवृद्ध कलावंत तसेच साहित्यिक मानधन योजना

वयोवृद्ध कलावंत तसेच साहित्यिक मानधन योजना भारतातील कलावंत आणि साहित्यिक आपल्या जीवनाचा मोठा भाग समाजासाठी योगदान देण्यात घालवतात. त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती आणि साहित्याला जगभरात ओळख मिळाली आहे. परंतु, त्यांच्या वाढत्या वयानुसार त्यांना अनेक आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. याच समस्यांचे निराकरण करण्यासाठी वयोवृद्ध कलावंत तसेच साहित्यिक मानधन योजना अस्तित्वात आली आहे. वयोवृद्ध…

Read More : सविस्तर वाचा...